जमैका हा कॅरिबियन समुद्रात वसलेला एक बेट देश आहे.

हे ग्रेटर अँटिल्स आणि कॅरिबियन (क्युबा आणि हिस्पॅनिओला नंतर) तिसरे सर्वात मोठे बेट आहे.

किंग्स्टन ही देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. 

भारत-जमैका संबंध:

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कॅरेबियन राष्ट्र जमैकाला भेट दिली

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या रस्त्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

भारतीय राष्ट्रपतींची जमैकाला झालेली ही पहिलीच भेट आहे