- हा चीनचा एक दीर्घकालीन आंतरखंडीय धोरण(Intercontinental) आणि गुंतवणूक कार्यक्रम(Investment) आहे ज्याचा उद्देश पायाभूत सुविधांचा विकास आणि आर्थिक गती वाढवणे आहे (फायदा चीन म्हणून).
- ऐतिहासिक रेशमी मार्ग (Silk Road)च्या मार्गावरील देशांचे एकत्रीकरण, हा चीनचा हेतू आहे.
- त्याचे अनावरण 2013 मध्ये चीनने केले आणि 2016 पर्यंत OBOR (वन बेल्ट वन रोड) म्हणून ओळखले जात असे.
- बेल्ट अँड रोड पोर्टलच्या मते, सध्या 71 देश या उपक्रमात भाग घेत आहेत, एकत्रितपणे जगाच्या जीडीपीच्या एक तृतीयांश(1/3 of GDP) आणि जगाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचे (2/3 of Populations) प्रतिनिधित्व करतात.
BRI चे दोन उपक्रम आहेत:
- सिल्क रोड इकॉनॉमिक बेल्ट (Silk Road Economic Belt) - जमीन आधारित
- सागरी रेशीम मार्ग (21st Century Maritime Silk Road).
0 टिप्पण्या